घनसावंगी: मराठवाडा गॅझेटमुळे मराठवाड्यातील सर्व मराठा समाज हा ओबीसींमध्ये गेला: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील
Ghansawangi, Jalna | Sep 7, 2025
मराठवाडा गॅजेटमुळे मराठवाड्यातील सर्व मराठा समाज ओबीसी मध्ये गेला असून सातारा गॅजेटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज...