वाई: वाई पोलीस ठाण्यात एका गावातल्या ५२ वर्षीय महिलेच्या विनयभंगाचा गुन्हा दाखल
Wai, Satara | Oct 8, 2025 वाई तालुक्यातील एका गावातील ५२ वर्षीय महिलेला त्याच गावातील एका व्यक्तीने मोबाईलवर व्हिडीओ कॉल दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यावरुन त्या महिलेने दि. ७ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.१९ वाजता बाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा तपास वाई पोलीस ठाण्याचे हवालदार इथापे हे करत आहेत. I