सिंदेवाही: रत्नापूर जवळ उमा नदीच्या बंधाऱ्यावर 18 वर्षे तरुणाचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू
सिदेवाहि तालुक्यातील रत्नापूर शिवनी मार्गावरील उमा नदी बंधाऱ्यावर पोहायला गेलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सुमारे चार ते पाच वर्षाच्या दरम्यान घडली आहे 4 मित्र नदीवर पोहण्यासाठी गेले होते पण पाण्याचा अंदाज नाल्याने अनिकेत परवटे हा युवक पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला