अक्कलकुवा: 2समाजात द्वेषाची भावना निर्माण होईल असे आशयाचे सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी 1 विरुद्ध अक्कलकुवा येथे गुन्हा
26 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ईटवाई येथील एका युवकाने दोन समाजात द्वेषाची भावना निर्माण होईल असे आशयाचे सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला म्हणून दि. 27 सप्टेंबर संध्याकाळी 6 वाजून 39 मिनिटांनी पोलीस नाईक सुनील पवार यांनी अक्कलकुवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार संबंधित व्यक्तीविरुद्ध अक्कलकावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.