पलूस: पलूस तालुक्यातील औदुंबर दत्त मंदिरातील पुरातील गाळ काढण्यासाठी स्वामी समर्थ ग्रुपने घेतला पुढाकार
Palus, Sangli | Aug 24, 2025
पलूस तालुक्यातील औदुंबर दत्त मंदिरातील पुरात जमा झालेल्या गाळ काढण्यासाठी स्वामी समर्थ ग्रुपने पुढाकार घेत हा गाळ काढला...