लाखांदूर: जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील पारडी येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक
तालुक्यातील पारडी येथील आदर्श हायस्कूलच्या मुला मुलींनी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला सदर स्पर्धा ही भंडारा जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली असून सदर स्पर्धा ही साथ ऑक्टोंबर रोजी संपन्न झाली विजय झालेल्या खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे