पंढरपूर: पोलिसांवर राजकारणी दबाव टाकत असतील तर जनता त्यांच्यासोबत आहे: भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊली हळनवर
Pandharpur, Solapur | Sep 5, 2025
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा डीवायएसपी अंजना कृष्णा यांच्यासोबत बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दरम्यान याबाबत...