महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मध्ये मतदार यादीत मोठी चूक झाल्याचा प्रकार समोर आल्यावर मतदार यादी दुरुस्ती न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे रामवाडी झोपडपट्टीतील यादी भाग क्रमांक 122 मध्ये सुमारे 900 ते 1000 मतदारांची नावे चुकीच्या पद्धतीने प्रभाग क्रमांक दहा मधील मतदार यादी छापण्यात आली आहे दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली