सिन्नर: माळेगाव एमआयडीसीतील : कारखान्यातून साहित्य चोरी
Sinnar, Nashik | Sep 16, 2025 माळेगाव एमआयडीसीतील हिंद रेक्टीफायर कारखान्यातून चोरट्यांनी १ लाख २८ हजारांचे साहित्य चोरून नेले.अकोलकर (३९) यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.