पुणे शहर: रेल्वे प्रवाशांचे मोबाईल चोरणारे दोघे चोरटे गजाआड; मंगळवार पेठेत रेल्वे पोलिसांनी दोघांकडून हस्तगत केले 20 मोबाईल
Pune City, Pune | Sep 4, 2025
रेल्वेगाडीत चढताना गर्दीचा गैरफायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरणार्या दोघा चोरट्यांना लोहमार्ग पोलिसांनी पकडले आहे....