साकोली: साकोली येथील अनेकांचे उधारीने मागितलेले पैसे व घरभाडे बुडवणाऱ्या बाप लेकावर साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sakoli, Bhandara | Aug 29, 2025
साकोली येथील झाशीराम मडावी वय 74 व मुलगा केदार झाशीराम मडावी वय40 या दोघांनीही साकोली येथे अनेकांच्या घरी भाड्याने राहून...