बिलोली: बिलोली बसस्टँड परिसरात फिर्यादीच्या थैली मधील 1लाख 8हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळवले बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Biloli, Nanded | Jun 18, 2025
दिनांक 17 जून रोजी दुपारी 1 च्या दरम्यान फिर्यादी एसटी स्टॅन्ड बिलोली येथे 1,08.000/- रूपये थैलीत ठेवून लूणावर बसून...