आर्णी: धानोरा तांड्यात शेतकऱ्याने शेतातच केली गांज्याची लागवड; परिसरात उडाली खळबळ
Arni, Yavatmal | Oct 28, 2025 आर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील धानोरा तांडा येथे एक धक्कादायक प्रकरण दिनाक 28 ऑक्टोबर ला उघडकीस आले आहे. धानोरा येथील एका शेतकऱ्याने आपल्या शेतात चक्क गांज्याची लागवड केल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर घटनेची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना मिळताच त्यांनी तत्काळ शेतात जाऊन कारवाई करत छापा मारला असता, तेथे जवळपास अंदाजे 100 गांज्याची झाडे आढळून आली. या झाडांची बाजार भाव किंमत लाखोच्या घरात असल्याचे बोलले जात आहे बातमी लिहे पर्यंत आर्णी पोलिसात आरोपी शेतकर