नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांची गय केली जाणार नाही:सहायक आयुक्त सुभाष भुजंग छत्रपती संभाजीनगर:रिक्षा चालकाने पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला.यावरून पोलिस चांगलेच आक्रमक झाले आहे.नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांची गय केली जाणार नाही अस सहाय्यक आयुक्त सुभाष भुजंग म्हणाले.