कारंजा: गळफास घेऊन केली आत्महत्या.. पवनूर येथील घटना.. खरंगणा पोलिसात मर्ग दाखल
Karanja, Wardha | Sep 29, 2025 राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 28 तारखेला दुपारी तीन ते पावणे पाचच्या दरम्यान घडली.. शरद भास्करराव कानडे व 42 वर्ष रा.पवनूर असे मृतकाचे नाव आहे चार महिन्यापासून उतरला कॅन्सर झाला असल्याने तो त्रस्त होता नेहमी चिंतेत राहत होता त्यामुळे त्याने फाशी घेऊन आत्महत्या केली त्याच्या मरणाबाबत माझा कोणावरही शक किंवा संशय नाही असे मृतकाचा लहान वरून भास्करराव कानडे यांनी खरंगणा पोलिसात फिर्याद दाखल केली त्यावरून पोलिसांनी मर्ग दाखल केल्याची माहिती दिली आहे