संगमनेर: काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची जमीन घोटाळ्यावर प्रतिक्रिया
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची जमीन घोटाळ्यावर प्रतिक्रिया “कोणीही महसूलमंत्री झाला तरी अनेक संवेदनशील विषय त्यांच्या कार्यकाळात येत असतात. अशावेळी निर्णय घेताना काळजी घेणं आवश्यक असतं.”“सरकारी जमिनी लाटण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. मी महसूलमंत्री असताना अशा फाईली माझ्याकडे दोन-तीन वेळा आल्या होत्या, पण मी त्यावेळी त्या नाकारल्या.” “मी असताना या विषयावर कोणी प्रतिसाद दिला नाही, पण नंतर काय झालं हे आश्चर्यकारक आहे.”