सिकलसेल जनजागृती रॅली काढण्यात आली दिनांक 15 जानेवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या सिकल सेल या आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल व लोक उत्साहाने मोठ्या प्रमाणात तपासणी करून घेतील
अमरावती जिल्ह्यामध्ये तालुका चिखलदरा येथील उपकेंद्र चिखली येथेसिकलसेल जनजागृती रॅली काढण्यात आली - Amravati News