गडहिंग्लज: महावितरणच्या खाजगीकरणाला विरोध; मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची गडहिंग्लजमध्ये द्वारसभा
महावितरणच्या खाजगीकरणाला तसेच समांतर परवान्याला विरोध करत मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने आज गडहिंग्लज येथील महावितरण कार्यालयासमोर आज बुधवार नऊ जुलै दुपारी एक वाजल्यापासून जोरदार द्वारसभा घेतली. यावेळी सरकारच्या धोरणांचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.