श्रीरामपूर: किरकोळ कारणातून गोंधवणी परिसरात एकाला मारहाण श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात एकाला बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.