हातकणंगले: देशी-विदेशी बनावट दारू तयार करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा इचलकरंजीत पर्दाफाश, ९४ हजार ९४१ किमतीचा मुद्देमाल जप्त
Hatkanangle, Kolhapur | Jul 23, 2025
इचलकरंजी शहरातील झेंडा चौक परिसरात बेकायदेशीरपणे देशी-विदेशी बनावट दारू तयार करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत...