गेवराई: तालुक्यातील देवकी शिवारात अज्ञात व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला, ओळख पटवण्याचे गेवराई पोलिसांचे आवाहन
Georai, Beed | Jul 20, 2025
गेवराई तालुक्यातील देवकी शिवारात एका अज्ञात इसमाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस...