धुळे: चंद्रग्रहण धोकादायक नाही, तो एक खगोलीय अविष्कार'; निमगूळमध्ये अनिसतर्फे अंधश्रद्धांविरोधात जनजागृती
Dhule, Dhule | Sep 7, 2025
निमगुळ येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चंद्रग्रहणाविषयी जनजागृती मोहीम राबवली. ‘ग्रहण हे धोकादायक नसून पृथ्वीची सावली...