सिंदेवाही: सिदेवाहि तालुक्यात वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत
सिंदेवाही तालुक्यात वन्य प्राण्यांच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत तर शेतकरी शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहे वन प्राण्यांच्या बंदोबस्त ची मागणी वनविभाग कडे नागरिकांनी केली आहे