साकोली: साकोली बसस्थानकाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 6आरोपी ताब्यात,2लाख19हजाराचा मुद्देमाल जप्त
Sakoli, Bhandara | Aug 21, 2025
साकोली येथे बस स्थानकाच्या बाजूला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व साकोली पोलिसांच्या पथकाने...