दौंड: यवत गावात पुन्हा तणावाची ठिणगी; आक्षेपार्ह पोस्टमुळे आठवडे बाजार बंद, वाहनांची जाळपोळ व मशिदीची तोडफोड
Daund, Pune | Aug 1, 2025
पुणे जिल्ह्यातील यवत गावात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) सकाळी यवतमधील एका...