कारंजा: वाघाडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम गेले वाहून शेतकऱ्यांचे शेतात शिरले पाणी.. माळेगाव ठेका पुरामुळे चार गाई गेल्या वाहून..
Karanja, Wardha | Aug 20, 2025
खडकी ते वाघोली रोडवरील वाघाडी नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण न झाल्याने काल सायंकाळी आलेल्या पावसाने अतिवृष्टीने...