गोंदिया: गंगाझरी रेल्वेमार्गावर एका अनोळखी पुरुषाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्य
Gondiya, Gondia | Sep 19, 2025 गंगाझरी रेल्वेमार्गावर एका अनोळखी पुरुषाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजता उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचे वय ४५ वर्षे असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. गोंदिया–गंगाझरी रेल्वे अप लाईनवर किमी १००५/०१-०३ जवळ रेल्वे रुळाच्या दक्षिणेस तो मृतदेह पडलेला आढळला. तत्काळ त्याला दवाखान्यात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक तपासानुसार, हा इसम रेल्वेतून पडल्याने मृत्यूमुखी पडला अस