मुंबई: दादरच्या स्टेशन परिसरामध्ये गुडघ्यावर पाणी रस्ता झाला जलमय आहे
Mumbai, Mumbai City | Sep 15, 2025
मुंबई उपनगरात पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत असल्याने दादरच्या स्टेशन परिसरामध्ये गुडघ्यावर पाणी साचलं असून रस्ता जलमय झाला आहे त्यामुळे वाहन चालकाला या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे