मुर्तीजापूर: लाखपुरी येथे ग्रामीण पोलिसांची अवैधरीत्या सुरु गावठी दारु अड्ड्यावर धाडसी कारवाई,मुद्देमाल जप्त करुन केला नष्ट
Murtijapur, Akola | Jul 18, 2025
सरकारतर्फे ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंदन वानखडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार १७ जुलै रोजी रात्री...