हिंगोली: बांगर नगर येथे शुभ मुहूर्त पाहून आम्ही 13/14 तारखेला अर्ज भरणार -आमदार संतोष बांगर
राज्यभरात नगरपरिषद नगरपंचायतीचे निवडणुकीचे बिगुल वाजले असून हिंगोली मध्ये आमदार संतोष बांगर यांनी आपल्या हिंगोली कळमनुरी आणि वसमत नगर परिषदेचे उमेदवार हे 13 किंवा 14 तारखेला शुभ मुहूर्त पाहून फॉर्म भरणार असल्याचे आमदार बांगर यांनी सांगितले असल्याची माहिती आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी पाच वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे.