Public App Logo
Jansamasya
National
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth

रामटेक: रामटेक पोलिसांनी कांद्री माईन्स परिसरात पकडला 5 लाख 80 हजार 810 रुपयाचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला

Ramtek, Nagpur | Sep 26, 2025
जबलपूरकडून नागपूरकडे स्विफ्ट कार क्रमांक एम एच 49 ए ई 36 83 मध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाला अवैधपणे वाहून नेतांना नागपूर -जबलपूर महामार्ग क्रमांक 44 वरील कांद्री माईन्स परिसरात नाकाबंदी करून रामटेक पोलिसांनी 5 लाख 80 हजार 810 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 25 सप्टेंबरला रात्री करण्यात आली.अन्न व औषधी प्रशासन विभाग द्वारे पूर्ण चौकशी अंती शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान रामटेक पोलिसांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली

MORE NEWS