जालना जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आज दिनांक 6 रोजी जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे मार्डी गावात अपहरण झालेल्या बच्चूच्या घरी आणि घटना घडल्या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते.तत्पूर्वीच अपहरण झालेल्या बच्चू सापडल्याचे कळाल्यावर त्यांनी सुटकेचानीविश्वास सोडल्या नंतर प्रसार माध्यमातून आवाहन केले.