वरूड: भरधाव एसटीच्या धडकेत दुचाकी स्वार ठार, वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत सुरळी चांदस मार्गावर घटना
Warud, Amravati | Sep 14, 2025 सुरळीत ते चांदस मार्गावर शेकापूर शेत शिवारामध्ये भरडा व अनियंत्रित एसटी बसणे विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार ठार झाल्याचे भीषण घटना रात्री उशिरा घडली या अपघातात वाटोळा येथील 55 वर्षीय व्यावसायिक विठ्ठलराव चंपतराव चवडे यांचा मृत्यू झाला या संदर्भात पुढील तपास वरुड पोलीस करत आहे.