पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 मधून राजकारणाला हादरा देणारी एक घडामोडी समोर आली राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या कुटुंबाला उमेदवारी नाकारल्याने त्यांचे सुपुत्र तौहीद शेख यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.