वर्धा जिल्ह्यामध्ये प्रधामंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व लघु उद्योजकांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्षात यशस्वी होण्यामागे प्रशासनासोबत काम करणाऱ्या सहाय्यक कृषी अधिकारी सुबोध मानकर यांचा महत्वाचा वाटा आहे. सहाय्यक कृषी अधिकारी शेतकऱ्यांना जागरूक करणे, योजना समजावून सांगणे,