चिखली: चिखली पिक विमा कार्यालयात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन
Chikhli, Buldhana | Sep 10, 2025
पिक विमा वाटपातील गंभीर विसंगतींवर तीव्र नाराजी व्यक्त करत आज सकाळपासून चिखली येथील पिकविमा कार्यालयात ठिय्या आंदोलनाला...