कळमेश्वर: कळमेश्वर शहरात आमदार डॉ आशिष देशमुख यांनी साधला मतदारांशी संवाद
आज कळमेश्वर शहरात लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा पार पडत असताना, मी कार्यकर्त्यांसोबत सकाळपासून मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारांशी संवाद साधला, त्यांचा उत्साह वाढविला आणि मतदानासाठी प्रोत्साहित केले.मतदारांच्या चेहऱ्यावर विश्वास, आशा आणि बदलाची भावना स्पष्टपणे दिसत होती. प्रत्येक मतदाराने आपल्या हक्काचा योग्य उपयोग करून कळमेश्वरच्या भविष्यासाठी मोलाचा निर्णय नोंदवला.