खामगाव: काँग्रेस भवन येथे रोहन पैठणकरला मारहाण प्रकरणातील आणखी एका आरोपीस तेल्हारा येथून केली अटक
Khamgaon, Buldhana | Jul 29, 2025
शामल नगरातील रहिवासी रोहन संतोष पैठणकर (२१) या मागासवर्गीय तरूणाला मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी शिवाजी नगर...