आज दिनांक 8 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार प्रचारादरम्यान नागरिकांच्या समस्या जाणवल्या असून महाविकास आगळीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत राजे भोसले यांनी दिली आहे प्रभाग क्रमांक 14 मधून जयंत राजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे प्रभाग क्रमांक 14 मध्ये लक्ष्मीबाई साहेबराव जाधव जांगडे लखन नंदकिशोर मनीषा राजेंद्र भोसले जयंत राजे भोसले निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून या प्रचारादरम्यान चांगला प्रतिसाद मिळत असून महावि