नगर: कंपनीत माल द्यायचा असेल तर पैसे द्या नाहीतर गाडी जाळून टाकू, एमआयडीसीमध्ये चौघांवर खंडणीचा गुन्हा दाखल
Nagar, Ahmednagar | Aug 8, 2025
एमआयडीसी मधील एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या गेटवर कच्चामाल पुरवठा करणाऱ्या वाहन चालकांना दमदाटी करून पैशाची मागणी...