गेवराई: शहरातील शास्त्री चौकात नगर परिषदेकडून अतिक्रमणावर जेसीबी फिरवण्यात आला, व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला
Georai, Beed | Jul 20, 2025
गेवराई शहरातील मध्यवर्ती आणि व्यापारी दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शास्त्री चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक...