पालघर: मेडली फार्मा वायुगळती चार कामगारांच्या मृत्यू प्रकरणी कंपनी व्यवस्थापनावर बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Palghar, Palghar | Aug 30, 2025
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक क्षेत्रातील मेडली फार्मा या कंपनीत वायू गळती होऊन चार कामगारांचा मृत्यू झाला....