अंबरनाथ: अंबरनाथ पूर्व येथे कारच्या बोनेट मध्ये आढळला पाच फूट लांबीचा विषारी जातीचा कोब्रा साप, दोन तासानंतर बाहेर काढण्यात यश
Ambarnath, Thane | Jul 19, 2025
अंबरनाथ पूर्व परिसरातील नवरे नगर येथे एका इमारतीच्या खाली पार्क केलेल्या कारच्या बोनेट मध्ये पाच फूट लांबीचा एक विषारी...