पेण: शिवसैनिकांनो मरगळ झटकून कामाला लागा - जिल्हाप्रमुख राजा केणी
येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद दाखवणार - तालुकाप्रमुख
Pen, Raigad | Jul 12, 2025
शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या उपस्थित आढावा बैठकीचे आयोजन पेण खोपोली मार्गावर असलेल्या समृद्धी...