गाजीपूर शेतशिवारामध्ये खदानमधील टीपर व ट्रक यांना अवैधरित्या विनापरवाना डिझेलची विक्री करणाऱ्या नागोराव पांडुरंग काळे वय ३८ वर्ष, वांगरगाव ता. तेल्हारा याच्या जवळुन पांढ-या व लाल रंगाचे झाकण असलेली अंदाजे २५ लिटर ची प्लॅस्टीक कॅन डीझेलसह मिळुन आली.२५ लिटर किंमत २५००/- रू तसेच त्यांचे ताब्यात असलेला एक मोटोरोला कंपनीचा सिल्वर रंगाचा मोबाईल किअं १०,०००/रू. असा एकुण १२,५००/रू मुददेमाल मिळुन आल्याने त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल कारवाई करण्यात आला.