श्रीरामपूर: माळवाडगाव परिसरात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढला अनेक जनावरे दगावली
श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील माळवाडगाव परिसरात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून यामुळे अनेक जनावरे दगावली आहे त्यामुळे पशुपालक आर्थिक संकटात सापडले असून लंपी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना राबवून जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहे.