आर्वी: सामाजिक क्षेत्रातील युवा नेतृत्व मनोज आगरकर आपल्या मित्र परिवारासह केला आमदार सुमित वानखडे हस्ते भाजपमध्ये प्रवेश..
Arvi, Wardha | Nov 9, 2025 सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेले युवा नेतृत्व मनोज आगरकर यांनी आपल्या मित्र परिवारासह भाजप आमदार सुमित वानखडे यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आमदार सुमित वानखडे यांच्या हस्ते प्रवेश केला याप्रसंगी संजय चिंदेकर कैलास गुप्ता पंकज मालानी राहुल कसूरडे प्रमोद माहुरे राजेश आगरकर अतुल जयसिंगपुरे ईश्वर नागपुरे अभिजीत भिवगडे रवी तळेकर मंगेश इंगळे रोशन हिरुटकर मनोज पाटील उमेश बारबले कार्तिक भस्मे अस्सलम खान प्रवीण कांबळे गोपाल भिमके मारुती उईके इसार सय्यद पंकज पंचबुद्धे वैभव पखाले वानखडे