वैजापूर: वैजापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू
देणार नाही-आ.बोरनारे यांचे वैद्यनाथ मंदिरात प्रतिपादन
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 19, 2025
वैजापूर शहराच्या नागरिकांनी मला भरभरून मतांनी दुसऱ्यांदा संधी दिली आहे, त्यांची सामाजिक बांधिलकी जपणे,त्याना शुद्ध...