चाळीसगाव: त्वरित मदतीने वाचले अपघातग्रस्त तरुणाचे प्राण
चाळीसगाव : राष्ट्रीय महामार्ग क्र. 211 (नवा क्र. 52) वर तळेगाव हिरापूरजवळ झालेल्या एका अपघातात जखमी झालेल्या हेमराज विक्रम राठोड (वय 20, रा. लोंजे) या तरुणाला जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नानिज्धाम च्या २४ तास मोफत रुग्णवाहिका सेवेमुळे तात्काळ वैद्यकीय मदत मिळाली आणि त्याचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार, दिनांक ९/१०/२०२५ रोजी रात्री ९:२६ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. हेमराज राठोड