दिंडोरी तालुक्यातील वनी येथे श्री संत संताजी महाराज मित्र मंडळाची युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे .गणेश गोविंदराव पवार अध्यक्ष; चेतन नामदेव चौधरी उपाध्यक्ष; व कार्यकारणी सर्वांनी मते जाहीर करण्यात आली .
दिंडोरी: वनी येथे श्री संत संताजी महाराज युवक कार्यकारिणी जाहीर - Dindori News